शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पिंपरी -चिंचवड : चंद्रयानाबद्दल 'ते' शब्द चुकून बोललो, मी माफी मागतो : अजित पवार

महाराष्ट्र : “BJPने पक्ष फोडायचे पाप केले, अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ दिसेल”; काँग्रेस नेत्याचे सूचक विधान

सातारा : एकदा संधी दिली, आता पुन्हा द्यायची नसते अन् मागायची नसते; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : “शरद पवार मोठे नेते आहेत, अजितदादांची घरवापसी होईल”; काँग्रेस नेत्याचा वेगळाच दावा

पिंपरी -चिंचवड : आम्ही कोणाच्याही आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देणार नाही- अजित पवार

पिंपरी -चिंचवड : अजित पवारांचा दौरा, कार्यकर्त्यांची वाहने 'नो पार्किंग'मध्ये; सामान्यांना त्रास

पुणे : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर भाजपची कुरघोडी; पुण्यात नेमकं काय सुरू?

महाराष्ट्र : “NCPत फूट नाही, अजित पवार आमचे नेते”; शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

संपादकीय : विशेष लेख: ह्याला हवा, त्याला हवा; 'लोकसभेचा चंद्र' सगळ्यांनाच हवा!

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला निदर्शनाची भीती? महापालिकेला आले छावणीचे स्वरूप