शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : 'काळाप्रमाणे व्यवस्थेत सुधारणा अपरिहार्य'; वन नेशन, वन इलेक्शनचं अजित पवारांनी केलं स्वागत

राजकारण : Ajit Pawar यांच्या धरणाबाबतच्या वक्तव्यावरुन अंधारेंचे फडणवीसांना चिमटे... | Sushma Andhare | SA4

संपादकीय : सुखी संसारात सवतीचा प्रवेश झाला खरा, पण...

पुणे : मालोजीराजेंची गढी व चाँदशाहवली दर्गाहचे संवर्धन होणार; अजित पवारांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसच सुपर सीएम, एकनाथ शिंदे फक्त चेहरा; अजितदादांच्या दादागिरीला चाप बसवला

नागपूर : अजित पवार गटाचा शनिवारी नागपुरात कार्यकर्ता मेळावा

महाराष्ट्र : “भाजपसोबत जाण्यापूर्वी अजितदादांनी ऑफर दिली होती का?”; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : निर्णय घेतल्यावर माहित होता नये...; अजित पवारांवरून बावनकुळेंचे महत्वाचे वक्तव्य

महाराष्ट्र : हे अतूट स्नेहबंध! सुप्रिया सुळेंनी शेअर केला रक्षाबंधनाचा व्हिडीओ

राजकारण : राष्ट्रवादी सत्तेतही, विरोधातही...आठवलेंना काय वाटतं? | Ramdas Athavle on Sharad Pawar & Ajit Pawar | NCP | SA4