शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

राष्ट्रीय : शरद पवार गटाने फेटाळले अजित पवार गटाचे दावे; निवडणूक आयोगाकडे उत्तर सादर

महाराष्ट्र : निवडणूक आयोगामध्ये शरद पवारांची मोठी खेळी, अजितदादांसह ४० आमदार येणार अडचणीत?

महाराष्ट्र : …त्यानंतरच अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे पाऊल उचललं; सुनील तटकरेंचा खुलासा

महाराष्ट्र : अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे नाव, पक्षचिन्ह मिळणार? जयंत पाटील म्हणाले, “आम्ही नव्याने...”

लातुर : तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो; अजित पवारांवरील प्रश्नावर सुप्रिया सुळेचं उत्तर

महाराष्ट्र : सरकार घरकोंबड्यासारखे घरी बसलंय; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना टोला

कोल्हापूर : Kolhapur- अजित पवार यांचे ‘उत्तरदायित्व’, रस्ते अडवून का? नागरिकांमधून विचारला जातोय प्रश्न

मुंबई : मूल्य १०४ कोटींचे, विक्री ६३ कोटींत, जरांडेश्वरसाठी संस्थापक हायकोर्टात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार, इचलकरंजीत माजी सभापती चोपडे चार माजी नगरसेवकांसह अजित पवार गटात

जळगाव : C.D. लावतो म्हणणाऱ्या खडसेंनी दाखवले व्हिडिओ; जळगावच्या सभेतून पोलखोल