शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : बारामती सहकारी बँकेचा पारदर्शक, लाेकाभिमुख कारभार- उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र : कुजबुज: अजित पवारांचा पुन्हा शपथविधी? NCP पदाधिकाऱ्यांनी बांधलं गुडघ्याला बाशिंग

महाराष्ट्र : शरद पवार गटाच्या 'या' १० आमदारांविरोधात अपात्र याचिका; अजित पवार गटानं दिलं पत्र

मुंबई : भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवारांआधी रोहित पवार आग्रही होते; 'या' आमदाराचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : “अजितदादा-एकनाथ शिंदे हे भाजपच्याच तिकिटावर लढतील”; राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठे भाकित

महाराष्ट्र : गोपीचंद पडळकरविरुद्ध अजित पवार संघर्ष संपेना; राष्ट्रवादी नेत्याच्या आव्हानाला प्रतिआव्हान

महाराष्ट्र : शरद पवार गटातील आमदार-खासदार अजितदादांच्या गळाला? समर्थन पत्रही दिले! तर्क-वितर्कांना उधाण

संपादकीय : ...आणि तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल; हाथ मिले ...और दिल न मिले?

मुंबई : उपमुख्यमंत्री मानत नाही म्हणणारे पडळकर अखेर अजित पवारांसमोरच बसले

महाराष्ट्र : त्याशिवाय आरक्षण मिळणं शक्य नाही; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली खरी समस्या