शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पिंपरी -चिंचवड : अदृश्य शक्तीने ढवळाढवळ केली का? राष्ट्रवादीच्या निकालाबाबत जयंत पाटलांची टीका

महाराष्ट्र : मोठी बातमी! पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; शिवसेना-राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी

महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंचा पहिल्यांदाच अजित पवारांसह सर्वांना थेट इशारा; वयाने मोठे आहात..

महाराष्ट्र : बिहारप्रमाणे महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना व्हावी - अजित पवार

पिंपरी -चिंचवड : पिंपरीचे माजी महापौर आझम पानसरे यांची शरद पवारांशी भेट

महाराष्ट्र : पक्ष स्थापन केला म्हणून मालकी होत नाही; अजित पवार गटानं शरद पवार गटाला फटकारलं

महाराष्ट्र : दादा रुसले की हवं ते मिळतं... आपण रुसून बसलो तर...?

महाराष्ट्र : “नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे”; अजित पवारांनी व्यक्त केला निर्धार

महाराष्ट्र : सोडून जायचं होतं तर...; जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत भावूक, डोळे पाणावले

मुंबई : Video : हा अमोल मिटकरीचा गैरसमज आहे; व्हिडिओ पाहून सुप्रिया सुळे भडकल्या