शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बारामतीतून खासदार पाठवणार, गोपिचंद पडळकर यांचा दावा

पुणे : पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरून काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस समोरासमोर, तणावाचे वातावरण

महाराष्ट्र : अतिशय चुकीचे, पण..., पार्थ पवार व गुंड गजा मारणे भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे : भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०१५नंतर निवडणुकाच झाल्या नाही; अपात्रता सुनावणीत तटकरेंचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : आणखी १ आमदार सोबत, अजित पवारांची मोठी खेळी; शरद पवारांसह अमोल कोल्हेंनाही धक्का

पुणे : चारच महिन्यांत सत्तेत गेले मग त्यावेळी परकीय मुद्दा कुठं गेला होता... अजित पवार थेटच बोलले

पुणे : Pune: स्वतःच्या जिल्ह्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांना दाखवले काळे झेंडे, सात जण ताब्यात

सिंधुदूर्ग : कॅरम, गोल्फसह अन्य खेळांचा ‘शिवछत्रपती’ यादीत पुन्हा समावेश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश