शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : Sunetra Pawar: आपण दोघी समदुःखी; सुनेत्रा पवारांनी विदीप जाधवांच्या पत्नीचे केले सांत्वन 

महाराष्ट्र : सरळ चाललेलं अजित पवारांचं विमान अचानक पलटी झालं, काहीतरी गडबड झालीये; छगन भुजबळांचं मोठं विधान

अमरावती : अमरावतीमधील गुरुकुंज मोझरी येथील पवित्र कुंडात अजित पवारांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन

संपादकीय : लेख: आपले आकाश प्रवासासाठी सुरक्षित आहे का?

अहिल्यानगर : “सकाळी सहा वाजता त्यांचा...; अजित पवारांसोबतच्या आठवणी, बाळासाहेब थोरात मनमोकळेपणे बोलले

महाराष्ट्र : विलिनीकरणाबद्दल भाजपा, मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल, राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर भुजबळांनी काय सांगितले?

महाराष्ट्र : 'कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे' , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं जाधव कुटुंबीयांचं सांत्वन  

राष्ट्रीय : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचा 'खल' अन् राजीव गांधींची चर्चा, आईच्या मृत्यूनंतर ४ तासांत बनले होते पंतप्रधान!

महाराष्ट्र : '...म्हणजे अजित पवार यांचा फडणवीसांवर विश्वास नसेल', संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

महाराष्ट्र : दोन्ही NCP एकत्र येण्यासाठी आता सुनेत्रा पवार पुढाकार घेणार? नेते म्हणाले, “अजितदादा असताना…”