शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र पुरावा मागतोय, DGCA ने विमानतळावरील..., अजित पवारांच्या अपघातांबद्दल अमोल मिटकरींची नवी मागणी काय?

महाराष्ट्र : अजितदादांनी जनतेला नम्रपणे केलेले ‘ते’ आवाहन ठरले शेवटचे, ४ दिवस आधी केलेला व्हिडिओ समोर

संपादकीय : लेख: सुनेत्रा पवार यांना राजकारण जमेल का?

महाराष्ट्र : Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला? अपघाताचे कारण आले समोर, अहवालात धक्कादायक माहिती

पुणे : अजित  पवार यांच्या निधनामुळे पुणे मनपाचा वर्धापन दिन रद्द; सांस्कृतिक कार्यक्रमांनाही ब्रेक

महाराष्ट्र : Maharashtra News: उद्धवसेनेच्या आमदाराच्या पोस्टरवरून उद्धव ठाकरे गायब, एकनाथ शिंदेंना स्थान

पुणे : Pune Mayor: महापौर निवडीनंतर अजितदादांच्या निधनामुळे पुण्यात भाजपकडून जल्लोष होणार नाही - गणेश बिडकर

सातारा : साताऱ्यात अजितदादांनी लावलेल्या झाडालाच अस्थींचे विसर्जन

महाराष्ट्र : 'अनावधानाने माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला'; राजेश टोपेंनी अजितदादांच्या अपघाताच्या वेळेबाबत दिले स्पष्टीकरण

मुंबई : त्या दिवशी अजित पवारांसोबत हा बडा नेता विमान प्रवास करणार होता; ऐनवेळी दौरा रद्द झाला