शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

सांगली : सांगली जिल्हा परिषदेत सत्तेसाठी बैठकांचा सिलसिला सुरू, राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी वाटाघाटी 

महाराष्ट्र : मनात शंका असेल तर निरसन व्हायला हवं, पण जर कुणी...; CM फडणवीसांचे रोहित पवारांना उत्तर

पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी बारामतीसाठी महत्त्वाचा निर्णय

पुणे : शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने एनडीएमध्ये सहभागी व्हावे; रामदास आठवले यांचे आवाहन

पुणे : Pune Mayor: पुणे महापालिका विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे गटनेते ॲड. नीलेश निकम

लोकमत शेती : शेती महामंडळाची तब्बल एक हजार एकर जमीन एमआयडीसीला देणार; मंत्रिमंडळाने दिली मान्यता

संपादकीय : महायुतीच्या यशाचा अर्थ...राज्याच्या व्यापक हितासाठी सत्ताधाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे

राष्ट्रीय : अजित पवार यांचा मृत्यू घातपातच, त्रयस्थ एजन्सीकडून चौकशी करा; रोहित पवार यांची मागणी

महाराष्ट्र : अजित दादांचा अपघात की घात? रामदास आठवले स्पष्टच बोलले; म्हणाले, त्यांचा कुणी...

महाराष्ट्र : दादांचा अपघात नव्हे १०० टक्के घात...! रनवे ११ च का मागितला?; रोहित पवारांचे गंभीर सवाल