शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : “माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका खूप मोठे होते, मी रोहित पवार आहे”; कुणाला दिला इशारा?

महाराष्ट्र : दोन्ही NCP विलीनीकरणात पटेल अन् तटकरेंमुळे अडथळा येतोय का? सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

महाराष्ट्र : ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेत पाठवण्यात येणार, प्रफुल पटेल अपघाताबद्दलच्या शंकांवर काय बोलले? 

पुणे : आता कशाला उणी धुणी काढायची, काम करणे हीच दादांना श्रद्धांजली; २ राष्ट्रवादीच्या विलीणीकरणावर सुप्रिया सुळेंचे मत

छत्रपती संभाजीनगर : रोहित पवारांनी राजकारण थांबवावे, कुटुंबाला आधार द्यावा; अजित पवार प्रकरणावर विखे पाटील स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा विमा कितीचा होता? लाएबिलीटी किती? पायलटला किती रुपये मिळणार? रोहित पवारांनी आकडा सांगितला 

महाराष्ट्र : मोठा दावा! विलीनीकरणानंतर अजितदादांच्या इच्छेनुसार NCP प्रदेशाध्यक्षपद 'या' नेत्याला मिळणार होतं

महाराष्ट्र : Ajit Pawar Plane Crash :'VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला मोठे नेते हजर; चांगले संबंध म्हणून वाचवण्याचा प्रयत्न'; रोहित पवारांचा मोठा दावा

मुंबई : अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार; फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहिती डाऊनलोड करण्यात तपास संस्थेला यश

पुणे : Baramati Nagar Parishad: 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये बारामती नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला