शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत

Read more

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत

मुंबई : लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो... आम्ही पुन्हा आलो! अर्थसंकल्प मांडताना कवितांची केली पेरणी

महाराष्ट्र : ४५ हजार ८९१ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प; महसुली तूट गतवर्षीपेक्षा दुपटीहून जास्त वाढली

महाराष्ट्र : पाच वर्षांत विजेचे दर कमी होणार, बळीराजाच्या विजेसाठी तरतूद नाही

मुंबई : ४० लाख कोटींच्या गुंतवणुकीतून ५० लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट; निर्यात वाढवण्याचे लक्ष्य

मुंबई : सीएनजी अन् एलपीजीवरील चारचाकी वाहने होणार महाग; १५० कोटींचा अतिरिक्त महसूल अपेक्षित

मुंबई : दादांचा वादा; 'अर्थ'चा वांधा; अर्थसंकल्पात ५ वर्षांचे व्हिजन, थोर पुरुषांच्या स्मारकांवर भर

महाराष्ट्र : 'मनातून काही जात नाही ते'; एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवारांचा पुन्हा 'सिक्सर'

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी दाखवली महायुतीची 'ती' जाहिरात, अर्थसंकल्पानंतर काय काय बोलले?

पुणे : Pune Metro: पुणेकरांसाठी मेट्रोचे नवे मार्ग सुरु होणार; ९ हजार ८९७ कोटींचा प्रस्ताव, अजित पवारांची घोषणा

महाराष्ट्र : महाराष्ट्राची तहान भागणार; जलयुक्त शिवार ते नदीजोड प्रकल्प...अजित पवारांच्या मोठी घोषणा