शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत

Read more

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत

महाराष्ट्र : 'मंत्रीपद रुबाब दाखवायला नाही; काळ उत्तर देईल', नितेश राणेंना महायुतीतील मंत्र्यानेच सुनावले

सातारा : 'बाळासाहेबां'कडे चौकशी; 'मनोजदादां'ना कानमंत्र! 'अतुलबाबां'ना घेऊन 'अजितदादां'चा हेलिकॉप्टर प्रवास

पुणे : जय पवारांच्या लग्नाबद्दल प्रश्न, शरद पवार भडकले; म्हणाले, 'काही तारतम्य ठेवत जा'

पुणे : माळेगांव कारखाना निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार? युगेंद्र पवारांचे संकेत

महाराष्ट्र : बारामतीमध्ये पुन्हा काका विरुद्ध पुतण्या, माळेगाव कारखान्याची निवडणूक लढण्याचे युगेंद्र पवारांनी दिले संकेत

महाराष्ट्र : हा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे, अमित देशमुखांना अजित पवारांच्या नेत्याने दिली ऑफर

पुणे : किती भाग्य आहे, सर्वांनाच असं वाटतं ही व्यक्ती आपल्याकडे हवी; जयंत पाटलांच्या पक्षबदलाच्या चर्चेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या...

महाराष्ट्र : बारामतीचा लेक होणार फलटणचा जावई; अजित पवारांची भावी सून अन् जयची पार्टनर कोण आहे?

महाराष्ट्र : नाना पटोले यांची एकनाथ शिंदे  अन् अजित पवार यांना CM पदाची ऑफर, बावनकुळेंनी दिला टोमणेवजा सल्ला 

महाराष्ट्र : आमच्याकडे या, दोघांनाही मुख्यमंत्री करू; काँग्रेसची एकनाथ शिंदे-अजित पवारांना ऑफर