शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पिंपरी -चिंचवड : PCMC: पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा नाही अंकुश, प्रशासनाबाबत तक्रारी

महाराष्ट्र : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाहीच? भूमिकेचा पुनरुच्चार करत अजित पवार म्हणाले...

नागपूर : पंचनामे झाल्यावरच शेतकऱ्यांना मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

महाराष्ट्र : रोहित पवारांची संघर्ष यात्रा नव्हे तर बालमित्र घेऊन निघालेले मंडळ - अमोल मिटकरी

मुंबई : अखेर सहकार कायदा सुधारणा विधेयक मागे! अजित पवार यांचा होता आक्षेप

पुणे : मामा तुमच्या व पाटलांच्या पक्षांची राज्यात युती; मात्र आम्ही कुठे आम्हालाच माहिती नाही - महादेव जानकर

मुंबई : सांग सांग भोलानाथ, नवाब मलिक कोणाचे..?

वर्धा : प्रकल्पग्रस्त पाहून उपमुख्यमंत्र्यांनी फिरविली पाठ, कारंज्यात ताफा अडविण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र : रोखठोक भूमिका घेणारे नेतृत्व सहकाऱ्यांची बाजू घेताना अडखळत..., रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

महाराष्ट्र : “BJP दबावात अजितदादांनी नवाब मलिकांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही”; काँग्रेस नेत्याचा सल्ला