शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : महायुतीच्या जागावाटपाबद्दल सुनील तटकरेंचे मोठे विधान, म्हणाले- कुठलाही मतदारसंघ...

गोंदिया : जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय अजित पवार : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघावरील दावा कायम

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघात दोन्ही राष्ट्रवादींमध्येच लढत शक्य; भाजपची ताकद वाढली तरी..

पुणे : 'पुन्हा अशी दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात'; पवारांनी अजितदादांच्या आमदाराला भरला दम

मुंबई : अरुणाचल प्रदेश निवडणुकीत राष्ट्रवादी नव्हतीच, मग आमदार भेटलेच कसे?

मुंबई : एकनाथ शिंदे अन् अजित पवार गटाला लोकसभेसाठी किती जागा देणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली? सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं

महाराष्ट्र : भाजपची यादी ३५ची; शिंदेंच्या शिवसेनेला ९, तर राष्ट्रवादीला ४; वाटा वाढवून देण्यासाठी एकनाथ शिंदे, अजित पवार आग्रही

महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या नेत्यांना हव्यात २ आकडी जागा; शुक्रवारी अजित पवारांसह नेते दिल्लीला जाणार; चर्चेनंतर अंतिम सूत्र ठरणार

सातारा : प्रदेशाध्यक्ष म्हटले..कामाला लागा; राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सातारा, माढ्यावर दावा