शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : महाविकास आघाडीतून अजित पवार गेल्यामुळे झाडाचे पानही हललेले नाही - संजय राऊत

मुंबई : अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टाचा अवमान, स्पष्ट आदेश देऊनही...; जितेंद्र आव्हाडांचा आरोप

महाराष्ट्र : खिलाडू वृत्तीनं लढा; मी १०० टक्के जिकेन, नाहीतर..., शिवतारेंची अजित पवारांवर पुन्हा टीका

महाराष्ट्र : बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला...; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

महाराष्ट्र : शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील २६ मार्चला करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

महाराष्ट्र : ठाकरे समर्थक आमदार 'देवगिरी' बंगल्यावर; अजित पवारांच्या भेटीनं चर्चेला उधाण

महाराष्ट्र : Vijay Shivtare in Baramati: शिवतारे बारामतीत आणखी एका नेत्याची भेट घेणार; लोकसभा लढणार, जिंकणारचा निर्धार

राष्ट्रीय : ६५ कोटी कसले? ५० कोटीच वटवले- राष्ट्रवादी काँग्रेस; प्रसंगी कोर्टात जाण्याचीही ठेवली तयारी

पुणे : पक्ष, चिन्ह, झेंडा सर्व काही चोरी, ही होलसेल चोरी... शरद पवारांची अजित पवारांवर टीका

पुणे : शिरुर लोकसभेची निवडणूक म्हणजे एकनिष्ठ विरोध बेडूक उड्या मारणारा- अमोल कोल्हे