शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : Baramati Lok Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच हर्षवर्धन पाटलांचा अजित पवार यांना इशारा

पुणे : Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीमधील राजकीय वातावरण तापलं, सुप्रिया सुळेंच्या प्रचार प्रमुखाची फडणवीसांनी भेट घेतली

संपादकीय : विशेष लेख: एकनाथ शिंदेंची कोंडी, अजितदादांची अडचण आणि मोदी फॅक्टर

राष्ट्रीय : पक्ष व चिन्हाबाबतच्या आदेशांचे पालन करा, दोन्ही पवार गटांना सुप्रीम कोर्टाचे आदेश

राष्ट्रीय : शरद पवारांना मोठा धक्का! घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही; सुप्रीम कोर्टाची दोन्ही गटांना समज

महाराष्ट्र : ‘घड्याळा’बाबत ‘तो’ उल्लेख करा; अन्यथा..., सुप्रीम काेर्टाची अजित पवार गटाला पुन्हा समज

ठाणे : काका पुतण्याचे दोन्ही गट निवडणुकीआधीच ठाणे, कल्याणमधून रिंगणाबाहेर, आता शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना सामना

संपादकीय : पवार कुटुंबातील धाकली पाती

परभणी : जानकरांमुळे कट्टर कार्यकर्त्याबद्दल अजित पवारांचा कटू निर्णय; पण आता जाहीर सभेतून मोठं आश्वासन

महाराष्ट्र : बोगस शिवसैनिक मित्रा, जय महाराष्ट्र...; विजय शिवतारेंवरील व्हायरल पत्रावर पत्रानेच उत्तर