शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : सुनेत्रा पवार, 'गिधाडां' पासून सावध राहा! मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक इशारा; पवार कुटुंबाला एकत्र येण्याचे आवाहन

महाराष्ट्र : दादांच्या अकाली जाण्याने...; उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या?

मुंबई : Sunetra Pawar Portfolios: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडील खाती ठरली, तीन खात्यांच्या बनल्या मंत्री; अर्थ खाते कोणाकडे?

राष्ट्रीय : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होताच पंतप्रधान मोदींची पोस्ट; म्हणाले, मला विश्वास आहे की, अजित पवारांचे स्वप्न...

महाराष्ट्र : रुईच्या माळरानावर अजितदादांसाठी जेवणाचा डबा घेऊन सुनेत्रावहिनी स्वत: जायच्या, काय आहे किस्सा?

पुणे : अजित पवारांच्या आईची परवानगी घेऊन सुप्रिया सुळे दिल्लीला निघाल्या; उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार

पुणे : विलिनीकरणाची चर्चा थांबलेली नाही, ते होणार; आम्ही सगळे सकारात्मक आहोत, आमदार सुनील शेळकेंनी मांडली स्पष्ट भूमिका

महाराष्ट्र : Sunetra Pawar DCM Oath: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, आमदारांकडून अजित पवार अमर रहेच्या घोषणा

मुंबई : 'तीन दिवसांत मागे टाकून नवीन शपथविधी करण्याइतकी काय घाई होती?; अंजली दमानियांचा सवाल, पटेल, तटकरे यांच्यावर टीका

महाराष्ट्र : १७ जानेवारीच्या 'त्या' व्हिडिओवर सुनील तटकरेंचा दावा; NCP विलीनीकरणाच्या बैठकीवर काय बोलले?