शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    अजित पवार

    अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

    Read more

    मुंबई : महाराष्ट्रातली लेक आता लखपती होणार; चित्रा वाघ यांनी राज्य सरकारचं केलं कौतुक

    पुणे : अजितदादांचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामात लक्ष; आयुक्तांना बदलीची भीती

    महाराष्ट्र : आणखी एका आमदाराची साथ, शरद पवार गटातील अनेकजण संपर्कात, सुनील तटकरे यांचा दावा

    मुंबई : शरद पवार गटाचा पलटवार; अजित पवारांच्या पत्राला दिलं जशास तसं उत्तर

    पुणे : Ajit Pawar: अजित पवारांचा पीडीसीसी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा, आता संधी कुणाला?

    महाराष्ट्र : मंत्रिमंडळ निर्णय: माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरपेक्षा कमी जमीन; विद्यापीठाच्या नावात छत्रपती संभाजीनगर

    मुंबई : ... म्हणून सत्तेत जाण्याची भूमिका घेतली; 'शतक' पूर्ण होताच अजित पवारांनी लिहिलं पत्र

    पुणे : दसऱ्याच्या मुहूर्तावर शरद पवारांची पुण्यात सभा; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

    मुंबई : ज्या ८३ वर्षांच्या बापाने तुम्हाला मोठं केलं; देशमुखांचं अजित पवार गटाला चॅलेंज

    महाराष्ट्र : कॅबिनेट बैठकीपूर्वी अजित पवार गटामध्ये मोठ्या हालचाली, देवगिरीवर मंत्री आणि समर्थक आमदारांची खलबते