शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : ‘दादांची अखेरची इच्छा पूर्ण होणार’;अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजरांनी फोडला गोविंदबागेतील ‘सस्पेन्स’

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिले? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : सर्वांच्या संमतीनेच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय : अमोल कोल्हे

महाराष्ट्र : पायलट इतक्या वेळा का बदलला?, सहा जण होते तर... , अजित पवार विमान अपघाताबद्दल अमोल मिटकरींचे खळबळजनक प्रश्न

महाराष्ट्र : NCP: विलीनीकरणाऐवजी राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये कुरघोडीचे राजकारण

महाराष्ट्र : मैत्रीसाठी राजकारण बाजूला! अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या २२ सभा रद्द

महाराष्ट्र : Praful Patel: अजित पवारांच्या परिवाराशी बोलूनच उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय झाला- प्रफुल्ल पटेल

फिल्मी : VIDEO:महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही..., अजित पवारांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक, म्हणाला-दादा तुमचं कर्तृत्व...

महाराष्ट्र : दोन्ही पक्ष एकत्र यावेत, ही दादांची इच्छा होती शरद पवारांचा बारामतीतून मोठा खुलासा!

महाराष्ट्र : Sunetra Pawar: सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; अजितदादांच्या निधनानंतर स्वीकारली जबाबदारी