lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एजाझ पटेल

Ajaz Patel Latest news , फोटो

Ajaz patel, Latest Marathi News

न्यूझीलंडचा गोलंदाज एजाझ पटेलनं ( Ajaz Patel) भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीत स्पेशल क्लबमध्ये स्थान पटकावले. मुंबईत जन्मलेल्या एजाझनं वानखेडेवर टीम इंडियाचा पहिला डाव एकट्यानं गुंडाळला. त्यानं ११९ धावा देताना १० विकेट्स घेतल्या आणि कसोटीच्या एका डावात असा पराक्रम करणारा  तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला. जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्या क्लबमध्ये एजाझचं नाव दाखल झालं आहे. २१ ऑक्टोबर १९८८मध्ये मुंबईत जन्मलेला एजाझ ८ वर्षांचा असताना कुटुंबीयांनी न्यूझींलड येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
Read More
IND vs NZ, 2nd Test Live Updates : एजाझ पटेलनं दुसऱ्या डावातही विक्रमांचा पाऊस पाडला, ४१ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Updates : 14 wickets for Ajaz Patel - 2nd all time NZ match haul behind Hadlee's 15 in Brisbane, 1985, breaks Ian Botham record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एजाझ पटेलनं दुसऱ्या डावातही विक्रमांचा पाऊस पाडला, ४१ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला

India vs New Zealand, 2nd Test Live Updates : भारतीय संघानं वानखेडे कसोटीचा दुसरा डाव ७ बाद २७६ धावांवर घोषित करून न्यूझीलंडसमोर विजयासाठी ५४० धावांचे तगडे लक्ष्य उभं केलं. भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६ ...

IND vs NZ, 2nd Test Live Update : विश्वविक्रम एजाझ पटेलचा पण नाव राहुल द्रविडचं चर्चेत, जाणून घ्या त्यामागची मजेशीर आकडेवारी - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Update : Ajaz Patel is the first bowler to take 10 wickets in an innings of an away Test match, Rahul Dravid involved 3 times in 10 wkts hauls of a FC cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एजाझ पटेलच्या विश्वविक्रमामुळे राहुल द्रविडचंही नाव आलं चर्चेत; जाणून घ्या मजेशीर स्टॅट्स

India vs New Zealand, 2nd Test Live Update : किवी गोलंदाज एजाझ पटेलनं ( Ajaz Patel) आज स्पेशल क्लबमध्ये स्थान पटकावले. ...