शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : सोशल मीडियावर तिचीच चर्चा! रकुल प्रीत सिंगने ‘रनवे 34’साठी किती मानधन घेतलं माहितीये?

फिल्मी : Nysa Devgn Birthday: १९ वर्षांची झाली अजय देवगण-काजोलची लेक, दोन वर्षांत झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

फिल्मी : कतरिना चक्क टोमॅटोपासून दूर पळते...! ‘या’ कलाकारांना सुद्धा वाटते या विचित्र गोष्टींची भीती

फिल्मी : RRR: श्रद्धा होती बिझी तर परिणीतीचा पत्ता झाला कट, या ७ अभिनेत्रींच्या हातून गेला राजामौलींचा सिनेमा

फिल्मी : ‘RRR’साठी रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलियानं किती फी घेतली माहितीये?

फिल्मी : RRR: अबब! तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘आरआरआर’ या सिनेमाचं बजेट ऐकून डोळे चक्रावतील

सखी : त्याला 'ती' घमेंडी वाटायची, तिला 'तो' खडूस... अजय- काजोल 23 वर्षांच्या संसाराविषयी म्हणतात..

फिल्मी : Kajol-ajay lovestory: त्यानंतर मला कधीच तिला भेटायचं नव्हतं; अशी होती काजोल-अजयची पहिली भेट

फिल्मी : IN PICS: आलिया भट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक

फिल्मी : Shocking! करिअरच्या सुरूवातीला या बॉलिवूड स्टार्सनी ‘हे देखील’ सहन केलं...!!