शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : पहिल्यांदाच ट्रेलर लाँचमध्ये दिसला खरा घोडा; अजय देवगणच्या 'आझाद' सिनेमाच्या इव्हेंटची चांगलीच चर्चा

फिल्मी : यंदाच्या वर्षात लक्षवेधी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, कोणत्या महिन्यात, कोणता चित्रपट येणार?

फिल्मी : अजय देवगणचा दबदबा कायम, 'हे' बहुप्रतीक्षित बॉलिवूड चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

फिल्मी : 'शिवशक्ती' नाव अन् आकर्षक स्ट्रक्चर, अजय देवगण-काजोलच्या आलिशान बंगल्याचे Photos

फिल्मी : अजय-काजोलच्या गोव्यातील व्हिलामध्ये करु शकता मुक्काम, मोजावे लागतील 'इतके' रुपये!

फिल्मी : लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos

फिल्मी : 'सिंघम अगेन'साठी अजय देवगणनं घेतलं तगडं मानधन, इतर कलाकारांनी किती घेतली फीस?

फिल्मी : चेहऱ्यात 67 काचेचे तुकडे घुसले, लपवून ठेवला अपघात, अभिनेत्रीने सांगितली भीषण आठवण!

फिल्मी : एक नाही, दोन नाही तर तब्बल चार सिनेमातून अजय देवगण येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

फिल्मी : सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब