शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : रिलीजला तीन दिवस बाकी असताना 'सिंघम अगेन'मध्ये झाला मोठा बदल, सेन्सॉरने घेतला हा निर्णय

फिल्मी : 'सिंघम अगेन'च्या शूटदरम्यान अजय देवगणला झाली होती दुखापत, २-३ महिन्यांसाठी गेली होती दृष्टी

फिल्मी : 'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री कन्फर्म? स्टारकास्टच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

फिल्मी : 'शिवशक्ती' नाव अन् आकर्षक स्ट्रक्चर, अजय देवगण-काजोलच्या आलिशान बंगल्याचे Photos

फिल्मी : जय बजरंगबली... 'सिंघम अगेन' चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित

फिल्मी : 'सिंघम अगेन'सोबत 'भूल भूलैय्या ३'ची मोठी टक्कर! अखेर कार्तिक आर्यनने सोडलं मौन; म्हणाला-

फिल्मी : अजय-काजोलच्या गोव्यातील व्हिलामध्ये करु शकता मुक्काम, मोजावे लागतील 'इतके' रुपये!

फिल्मी : फोटो काढायच्या वेळेस अजय देवगणला काजोलने काढला चिमटा! नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : 'सिंघम अगेन'आधी रोहित शेट्टी रिलीज करणार 'सिंघम', या तारखेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत

फिल्मी : लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos