शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : बॉक्स ऑफिसवरील गाडी घसरली तरी 'सिंघम अगेन' १५० कोटी पार, 'भूल भुलैय्या ३'ने ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

फिल्मी : 'सिंघम अगेन'नंतर अजय देवगणचा 'आझाद'! अभिनेत्याचा भाचा आणि रवीना टंडनच्या लेकीचं पदार्पण, पाहा टीझर

फिल्मी : 'भूल भूलैय्या ३'ने 'सिंघम अगेन'ला केलं धोबीपछाड! Box Office कलेक्शनमध्ये कार्तिक आर्यनचा सिनेमा ठरला सरस

फिल्मी : 'भूल भूलैय्या ३' आणि 'सिंघम अगेन'ची दिवाळीत बंपर कमाई! बॉक्स ऑफिसवर कोणत्या सिनेमाने मारली बाजी?

फिल्मी : अजय देवगणचा 'सिंघम' आणि 'सिंघम रिटर्न्स' पाहायचा आहे ? घरबसल्या 'या' OTT वर पाहू शकता!

फिल्मी : 'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३'चा बॉक्स ऑफिसवर धमाका, कोण ठरलं वरचढ? जाणून घ्या कलेक्शन

फिल्मी : 'सिंघम अगेन' vs 'भूल भूलैय्या ३' बॉक्स ऑफिस कलेक्शन! प्रेक्षकांची जास्त पसंती कोणत्या सिनेमाला?

फिल्मी : Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?

फिल्मी : 'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा

फिल्मी : रिलीजआधीच 'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३'ला मोठा फटका, या देशात आणली बंदी