शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : ... म्हणून अजयसोबतच्या लग्नाला काजोलच्या वडिलांचा होता विरोध

फिल्मी : बॉयफ्रेडपासून पिच्छा सोडविण्यासाठी काजोलने मागितली होती अजय देवगणकडे मदत, अशी सुरु होती दोघांची लव्हस्टोरी

फिल्मी : काजोल-अजयमध्ये नेहमी या गोष्टीवरून होते तू तू -मैं मैं, कारण वाचून तुम्हाला येईल हसू

फिल्मी : अजय देवगणआधी याच्यासोबत होते काजोलचे अफेअर, अजयकडूनच घ्यायची रिलेशनशिप टिप्स

फिल्मी : काजोलने पहिल्यांदाच शेअर केला सासूचा फोटो, खूपच सुंदर दिसते अजय देवगणची आई

पुणे : चर्चा तर होणार ना! ‘बिग बी’ अमिताभ बच्चन व अजय देवगण चित्रपटाच्या शूटिंगसाठी बारामतीत

फिल्मी : अनेक वर्षानंतर 'मे-डे'मध्ये एकत्र स्क्रिन शेअर करणार अजय देवगण- अमिताभ बच्चन, शूटिंगचे फोटो व्हायरल

जरा हटके : Video : या तरुणानं रिहाना अन् मिया खलीफाला असं धुतलं...!; व्हिडिओ पाहून लोक करतायत जबरदस्त तारीफ

फिल्मी : बॉलिवूडने रिहानाला सुनावले; वाचा, अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी काय म्हणाले...

फिल्मी : जाणून घ्या कोण आहे 'मे-डे'मध्ये अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारणारी आकांक्षा सिंग