Join us  

२०२१मध्ये या बॉलिवूडच्या स्टार्सनी खरेदी केली महागडी घर, किंमती वाचून डोळे होतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 1:32 PM

1 / 5
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor)ने यावर्षी जुहूसारख्या पॉश परिसरात घर खरेदी केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घराची किंमत ३९ कोटींच्या आसपास आहे.
2 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशन (Hritik Roshan)ने जुहू वर्सोवा लिंक रोडवर तीन पेंट हाउसही खरेदी केले आहेत. बातम्यांनुसार, या मालमत्तेची किंमत १०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
3 / 5
२०२१ साली ज्या स्टार्सने प्रॉपर्टी खरेदी केली त्यांच्या यादीत या सुपरहिरोचे नाव देखील समाविष्ट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी यावर्षी मुंबईतील ओशिवरा येथे ३१ कोटी रुपयांचा डुप्लेक्स देखील खरेदी केला आहे.
4 / 5
अजय देवगणचे नावही प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या स्टार्सच्या यादीत सामील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगण (Ajay Devgan)ने २०२१ मध्ये जुहूमध्ये एक आलिशान मालमत्ता खरेदी केली आहे. या मालमत्तेची किंमत सुमारे ६० कोटी रुपये आहे.
5 / 5
अभिनेता आयुषमान खुराना (Ayushman Khurana)याने देखील २०२१ मध्ये प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयुषमानने चंदीगडच्या पंचकुलामध्ये ९ कोटी रुपयांचे घर खरेदी केले आहे.
टॅग्स :जान्हवी कपूरअमिताभ बच्चनआयुषमान खुराणाअजय देवगणहृतिक रोशन