शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : 'चंद्रयान ३'च्या यशामुळे आनंदले मनोरंजन विश्व

फिल्मी : “अजय देवगणबरोबर तुलना व्हावी, कारण...”, तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारलेल्या अजय पूरकर यांचं मोठं वक्तव्य

फिल्मी : अजय अन् सलमानने 30 वर्षांपूर्वी केली मोठी चूक; त्यांच्यामुळे शाहरुख झाला सुपरस्टार

फिल्मी : 'कभी खुशी कभी गम' रिलीजवेळी काजोलचा झाला होता दुसरा गर्भपात? म्हणाली, त्या दिवशी...

फिल्मी : De De Pyaar De Movie Review : परफेक्ट फॅमिली एण्टरटेन्मेंट

फिल्मी : Total Dhamaal Movie Review : निव्वळ मनोरंजन करणारा 'टोटल धमाल'

फिल्मी : Tanhaji Review : डोळ्याचे पारणे फेडणारा चित्रपट

सखी : ‘तारीफ करु क्या..’- अजय देवगणने काजोलला लेकीसह दिली वाढदिवसाची खास भेट

फिल्मी : अजय देवगणसोबत लग्नाआधी काजोल या व्यक्तीच्या होती प्रेमात, पण ब्रेकअप झालं अन् बदललं आयुष्य

फिल्मी : काजोलचा दोन वेळेला झालेला गर्भपात, बाळ गमावल्यानंतर अभिनेत्रीची झालेली अशी अवस्था