शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

व्यापार : २०० वरून पोहोचला ९०० वर! अजय देवगणकडेही आहेत १ लाख शेअर्स, पकडला रॉकेट स्पीड

फिल्मी : रोहित शेट्टीच्या 'सिंघम'मध्ये 'शैतान' बनून अर्जुन कपूर दाखवणार क्रूरता, पात्रावरून उठला पडदा!

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर निर्माण झालीये का R.माधवनची दहशत?; जाणून घ्या 'शैतान'चं फर्स्ट डे कलेक्शन

फिल्मी : भन्नाट करण्याच्या नादात गंडलेला प्रयोग, कसा आहे माधवन - अजय देवगणचा शैतान?

फिल्मी : Video: 'अजय देवगणचीच कॉपी', Shaitaan च्या स्क्रीनिंगला छोट्या युगने वेधलं लक्ष

फिल्मी : भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ दाखवणाऱ्या 'मैदान' चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

फिल्मी : आजाओ मैदान मे, अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित Maidaan सिनेमाचा टीझर प्रदर्शित

फिल्मी : अखेर ठरलं! अजय देवगणच्या 'मैदान'ला ४ वर्षांनी मुहुर्त मिळाला, सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर

फिल्मी : 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने मोडला 12 वर्ष मोठ्या दिग्दर्शकासोबतचा संसार; आता होणार आहे आई

फिल्मी : अजय देवगणचा 'शैतान'ची बंपर ओपनिंग! रिलीज आधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली इतकी कमाई