शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : अक्षय कुमारने मारली हेलिकॉप्टरमधून उडी, 'सूर्यवंशी' ची 'सिंघम अगेन'मध्ये धमाकेदार एन्ट्री

फिल्मी : ९०च्या दशकातल्या अभिनेत्रीसोबत संसार थाटणार होता अजय देवगण, काजोलची झाली एन्ट्री अन्....

फिल्मी : आला रे आला 'सिंबा' आला! 'सिंघम अगेन'मध्ये ॲक्शन करताना दिसणार संग्राम भालेराव

फिल्मी : हवेत गाडी उडवत होणार अजय देवगणची ढासू एन्ट्री, 'सिंघम अगेन'मधून समोर आला दमदार फोटो

फिल्मी : 'गणपत'च्या स्क्रीनिंगवेळी लेक युगसोबत दिसली काजोल, लोकांनी ज्युनियर अजय देवगणचं केलं कौतुक

फिल्मी : हातात बंदुक, डोळ्याला गॉगल... 'सिंघम अगेन'मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री; ACP 'सत्या'च्या भूमिकेत अ‍ॅक्शन किंग

फिल्मी : अजय देवगणने प्रोसेनजीत चॅटर्जीच्या 'दशम अवतार'चा पोस्टर केला शेअर, सिनेमाला दिल्या शुभेच्छा

फिल्मी : करिश्मा-अजयच्या नात्यात या अभिनेत्रीमुळे आली कटुता, सिनेमात काम करण्यासही दिला होता नकार

फिल्मी : 'सिंघम अगेन' संदर्भात मोठी बातमी, रोहित शेट्टीनं क्लायमॅक्ससाठी खर्च केले इतके कोटी

फिल्मी : 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने 120 रुपयांसाठी केलं होतं हॉटेलमध्ये काम आज आहे 18 कोटींची मालकीण