शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : 'सिंघम अगेन'ची बंपर डील, अजय देवगणच्या सिनेमाने रिलीज आधीच कमावले २०० कोटी

फिल्मी : थिएटरमध्ये फ्लॉप झालेला अजय देवगण-तब्बूचा 'औरो में कहा दम था' OTT वर रिलीज! या ठिकाणी पाहता येणार

फिल्मी : 'सिंघम ३'मध्ये दिसणार नाही सलमान खान, रोहित शेट्टीकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही

फिल्मी : 'या' दिवशी येतोय 'सिंघम अगेन'चा ट्रेलर! 'भूल भूलैय्या ३' सोबत होणार का टक्कर? मोठी अपडेट समोर

फिल्मी : पुन्हा होणार आयकर विभागाची छापेमारी, अजय देवगणच्या 'रेड 2' ची रिलीज डेट आऊट

फिल्मी : काय सांगता! 'सिंघम अगेन'मध्ये चुलबुल पांडेची एन्ट्री? अजय देवगण - सलमान खानचा फोटो लीक

फिल्मी : Singham Again मधील हिरो बदलला? रोहित शेट्टीच्या पोस्टने इंटरनेटवर खळबळ

फिल्मी : एक नाही, दोन नाही तर तब्बल चार सिनेमातून अजय देवगण येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

फिल्मी : अजय देवगणचा तो हिट चित्रपट, ज्यासाठी संजय दत्तला होती पहिली पसंती, कंगनाही होती मुख्य भूमिकेत

फिल्मी : अजय देवगणच्या 'रेड 2' ची रिलीज डेट पुढे ढकलली, समोर आलं महत्त्वाचं कारण