शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : 'शैतान'नंतर अजय देवगण-माधवनची जोडी पुन्हा गाजणार, या कॉमेडी सिनेमाच्या सिक्वेलमध्ये एकत्र येणार

फिल्मी : 'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम

फिल्मी : माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...

फिल्मी : आता घरबसल्या पाहा अजय देवगणचा 'मैदान'! कधी, कुठे, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर

फिल्मी : अजय देवगनच्या 'सिंघम अगेन'मध्ये 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री!

फिल्मी : 'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : दिल्लीतील महागाईचा आमिर खान, अजय देवगणलाही बसला फटका; शूट लोकेशनच बदललं

फिल्मी : जेव्हा काजोल धपकन पडते! 'हा' व्हिडीओ पाहून तुम्ही खळखळून हसाल हे मात्र नक्की

फिल्मी : न्यासा देवगणसोबत दिसला अक्षय कुमारचा मुलगा, डेटिंग करत असल्याच्या चर्चेला उधाण

फिल्मी : अखेर 'औरों में कहाँ दम था'ची रिलीज डेट लॉक, अजय-तब्बूची सुपरहिट जोडी पुन्हा धुमाकूळ घालणार