शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : अजय आणि काजोलच्या संसारात सर्वकाही आलबेल नाही? 'व्हॅलेंटाइन डे'च्या पोस्ट चर्चेत

फिल्मी : अजय देवगण 'छावा'मध्ये दिसणार 'या' खास भूमिकेत; समोर आली मोठी माहिती

फिल्मी : १८ वर्षांपासून अजय देवगणचा बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाशी अबोला; मॅसेजलाही रिप्लाय नाही, काय घडलंय नेमकं?

फिल्मी : अजय देवगणसोबत केलेली बॉलिवूड एन्ट्री, आज त्याच्या आईच्या भूमिकेची ऑफर? सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा

फिल्मी : संजय दत्तला भिडणार अजय देवगण, 'रेंजर' सिनेमात दिसणार वेगळ्याच अवतारात

फिल्मी : यापुढे आम्ही काळजी घेऊ..., अजय देवगणने मान्य केली 'सिंघम अगेन' मधील 'ही' चूक

फिल्मी : अजय देवगणसोबत बॉलिवूड डेब्यू, अनेक चित्रपटांत खलनायकाची भूमिका, आता बनले मौलाना...

फिल्मी : बहुचर्चित 'आझाद' चित्रपटाची संथ सुरुवात, पहिल्याच दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

फिल्मी : मी खूप नर्व्हस होतो..., 'भुल भूलैय्या-३' अन् 'सिंघम अगेन'च्या क्लॅशवर अखेर कार्तिक आर्यनने सोडलं मौन

फिल्मी : कंगना राणौतची गाडी रुळावर येणार? 'पंगा क्वीन' आणि अजय देवगणमध्ये कडवी टक्कर!