शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : 'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला

फिल्मी : 'रेड २'च्या रिलीजआधीच तिसऱ्या भागाचीही चर्चा; दिग्दर्शक म्हणाले, काही स्क्रिप्ट्स आहेत..

फिल्मी : Nasha Song: दोन तासांमध्ये तब्बल ६ लाख व्ह्यूज! तमन्नाच्या नवीन गाण्याने इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ, तुम्ही पाहिलंत?

फिल्मी : Dhamaal 4: 'धमाल ४'मध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची एन्ट्री, शेअर केले सेटवरील फोटो

फिल्मी : ते परत येत आहेत... माळशेज घाटात शुटिंग पुर्ण, अजय देवगणने दिली आनंदाची बातमी

फिल्मी : 'कवाला' अन् 'आज की रात'नंतर तमन्नाचं पुन्हा आयटम साँग, अजयच्या 'रेड २'मध्ये दाखवणार जलवा

फिल्मी : काळ्या जादूवर विश्वास ठेवते अभिनेत्री नुसरत भरूचा? म्हणाली मला धक्का बसला जेव्हा...

फिल्मी : अजय देवगणची लेक नीसा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? काजोल म्हणाली- ती २२ वर्षांची आहे आणि...

फिल्मी : शाहरुख-सलमानच्या घरी आयकर विभागाची धाड पडली तर काय करशील? अजय देवगण म्हणाला....

फिल्मी : रितेश देशमुखच्या Raid 2चा ट्रेलर पाहून जिनिलीयाची प्रतिक्रिया, म्हणते- मी ती बायको होणार नाही जी...