शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : 'दे दे प्यार दे'मध्ये २१ वर्ष मोठ्या अजय देवगणसोबत रोमान्स, झाली ट्रोल; रकुल प्रीत सिंह म्हणाली...

फिल्मी : 'दृश्यम ३'च्या रिलीज डेटवर आली अपडेट, अजय देवगणच्या आधी मोहनलालचा सिनेमा येणार?

फिल्मी : 'धुरंधर'मुळे अजय देवगणच्या 'धमाल ४' च्या तारखेत बदल? आता कधी होणार प्रदर्शित, जाणून घ्या

व्यापार : अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!

फिल्मी : इश्क हुआ..., अजय देवगणची काजोलसाठी रोमँटिक पोस्ट, शेवटच्या फोटोला मिळतेय पसंती

फिल्मी : शुभमंगल सावधान! लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अडकला लग्नबेडीत;अजय देवगणसोबत केलंय काम

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर गाजतोय अजय देवगणचा 'दे दे प्यार दे २', जगभरात १०० कोटींचा टप्पा पार

फिल्मी : अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल

फिल्मी : 'दे दे प्यार दे -२' सिनेमादरम्यान रकुलचा झालेला मोठा अपघात, 'असं' पूर्ण केलं शूटिंग; म्हणाली-मी ४० दिवस...

फिल्मी : 'दे दे प्यार दे २' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, आत्तापर्यंत कमावले 'इतके' कोटी