अभिषेकने स्टेजवर येताच रसिकांशी संवाद साधला आणि गप्पा मारता मारता तो चक्क ऑडियन्स मध्ये गेला. सगळ्यांशी गप्पा मारत असताना ऑडियन्स मधील एक लहान मुलगी अभिषेकच्या जवळ आली. अभिषेकने देखील या मुलीला जवळ घेतले आणि तिला तिचे नाव विचारले. तिचे नाव ऐकून अभिषे ...
गेल्या काही महिन्यांपासून बी-टाऊनमध्ये बायोपिक बनवण्याचा ट्रेंड सुरु आहे. प्रेक्षक बायोपिकला पसंतीसुद्धा देतायेत. नुकताच संजूच्या आयुष्यावर आधारित सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ...
संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा हा 2018 मधला सर्वात हिट सिनेमांपैकी एक ठरला. हा सिनेमा दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या करिअरमधला टर्निंग पाईंट ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ...
रिलीज आधी ‘फन्ने खां’च्या स्टारकास्टने जोरदार प्रमोशन केले होते. यादरम्यान ऐश्वर्या राय फार कमी ठिकाणी दिसली. पण जिथेही ती प्रमोशनसाठी गेली तिथे तिची उपस्थिती लक्षणीय ठरली. ...
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा सिल्वर स्क्रिनवर एकत्र काम करण्यास सज्ज झाला. मिळालेल्या माहितीनुसार फँटम फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या 'गुलाब जामून' सिनेमात दोघे एकत्र दिसणार आहेत. ...