शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : माझ्या बॅगेत बॉम्ब..., चेकिंगवेळी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्याला म्हणाला प्रवासी अन्...

सोशल वायरल : 'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?

मुंबई : एअर इंडियाचा देशांतर्गत प्रवास आता अधिक आरामदायी; बिझनेस, प्रीमीयम क्लासच्या जागा वाढल्या

व्यापार : एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल; दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण

राष्ट्रीय : Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...

मुंबई : VIDEO: मुंबई विमानतळावर वाचला शेकडो प्रवाशांचा जीव! थोडक्यात टळली दोन विमानांची धडक

व्यापार : एअर इंडिया - विस्ताराचे विलीनीकरण अखेर मार्गस्थ

व्यापार : एअर इंडियाच्या भाड्यावर तुमचे कंट्रोल असणार; कंपनीने सुरू केली 'ही' खास सुविधा...

मुंबई : प्रवाशाचा विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

मुंबई : विमान २० तास खोळंबले; डीजीसीएची एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस, प्रवाशांचा संताप