शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : ८ तासांची ड्युटी, फ्री मेडिकल सुविधा, पीएफ स्कीम; कर्मचाऱ्यांना सर्व हक्क देणारे पहिले उद्योजक होते JRD TATA

मुंबई : एअर इंडियाच्या ३०० कर्मचाऱ्यांना नारळ? कंत्राटाचे नूतनीकरण न करण्यावर विचार सुरू; आर्थिक लाभही मिळणार नाहीत

मुंबई : जागा २ हजार, इच्छुक २५ हजार; एअर इंडियातील नोकरीसाठी झुंबड; चेंगराचेंगरीसदृश स्थिती

मुंबई : तुमच्या लगेजची माहिती मोबाइलवर...; एअर इंडियाची विशेष सुविधा

मुंबई : आपल्याच कर्मचाऱ्यांचा एअर इंडियाला विसर; गलिच्छ आरामगृहात केला मुक्काम

मुंबई : एअर इंडियात स्वेच्छानिवृत्ती योजना?; ६०० कर्मचाऱ्यांना दिला जाणार पर्याय, विलीनीकरणाचा परिणाम

मुंबई : एअर इंडियामुळे माझ्याकडे कपडे नाहीत! अमेरिकेहून आलेली महिला विमान कंपनीवर संतप्त

क्रिकेट : 'वर्ल्ड चॅम्पियन्स' परतले! टीम इंडियाने परतीच्या प्रवासात केली तुफान मजा-मस्ती (VIDEO)

क्रिकेट : Team India Return From Barbados: एअरपोर्टवर लँडिंग, मोदींशी भेट अन् मुंबईत 'जल्लोष', मायदेशी 'असं' होणार टीम इंडियाचं स्वागत

पुणे : पुणे विमानतळावर गोंधळ! ‘एअर इंडिया हाय हाय...’, दिल्लीला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवाशांच्या घोषणा