शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : १२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग

राष्ट्रीय : रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी

मुंबई : विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले

मुंबई : एअर इंडिया विमानातील स्वच्छतागृहात वृद्ध पडला; मदत मिळाली नसल्याचा मुलीचा आरोप

मुंबई : एअर इंडियाने केली ९ हजार कर्मचाऱ्यांची भरती

मुंबई : पायलटची चुकीची ड्युटी लावली; एअर इंडियाला ९९ लाखांचा दंड!

व्यापार : टाटा ग्रुपच्या Air India ला दणका; DGCA ने ठोठावला 98 लाख रुपयांचा दंड, कारण काय..?

व्यापार : Air India Flight Ticket Offer : एअर इंडियाची मोठी ऑफर; फक्त रु. 1700 मध्ये करा विमान प्रवास, जाणून घ्या डिटेल्स...

राष्ट्रीय : मुंबईहून केरळला जाणाऱ्या Air India च्या विमानात बॉम्बची धमकी, तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर इमरजन्सी घोषित