शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : रिलायन्स, एअर इंडिया ते अंबुजा सीमेंट! मोठमोठ्या कंपन्या का झाल्या विलीन? कोणाला होतो फायदा?

मुंबई : एअर इंडियाच्या विमानामुळे बहिणीच्या लग्नाला मुकले; पत्रकार महिलेने व्यक्त केला संताप

आंतरराष्ट्रीय : लंडनला जाणार असाल तर लक्ष द्या! AIR INDIA ने केला महत्त्वाचा बदल, ट्विटरवरून केली घोषणा

पुणे : कोचीन - पुणे विमानाला तब्बल ९ तासांचा विलंब; प्रवाशांची गैरसोय

व्यापार : फक्त ११०० रुपयांत देशात कुठेही विमानाने फिरा; या कंपनीने आणली भन्नाट ऑफर; ९९ रुपयांत बुकिंग

व्यापार : Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!

क्राइम : मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक

व्यापार : Vistara च्या विलीनीकरणानंतर Air India च्या ताफ्यात वाढ, दर आठवड्याला 8500+ उड्डाणे

व्यापार : काय सांगता! फक्त १४४४ रुपयांत विमानाचं तिकिट! या कंपनीचा फ्लॅश सेल सुरू; कसं करायचं बुकिंग?

राष्ट्रीय : Air India चा मोठा निर्णय; हिंदू आणि शीखांना फ्लाइटमध्ये ‘हलाल’ जेवण दिले जाणार नाही