शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : नवीन सेबी प्रमुखांचे एअर इंडिया आणि टाटा समूहाशी आहे कनेक्शन; काय आहे इतिहास?

राष्ट्रीय : मला वाटलं 'टाटा'कडे गेल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल, पण...; शिवराज सिंह चौहानांची संतप्त पोस्ट

व्यापार : १४९९ रुपयांत देशांतर्गत कुठेही विमान प्रवास! 'या' कंपनीचा नमस्ते वर्ल्ड सेल सुरू; ऑफर किती काळ वैध?

पुणे : Mahakumbh 2025 : खुशखबर..! कुंभमेळ्यासाठी विमानसेवा स्वस्त

सोशल वायरल : एअर इंडियाचा मोठा निष्काळजीपणा; प्रवासी 5 तास विमानात अडकले, AC शिवाय गुदमरले...

मुंबई : माझी जागा वैमानिकाला कशी दिली; प्रवाशाकडून संताप व्यक्त

व्यापार : फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? ट्रॅव्हल तिकिटाच्या पैशात विमानाने फिरा; एअर इंडियाने आणली ऑफर

व्यापार : ट्रॅव्हलच्या तिकिटात विमानप्रवास! देशात कुठेही फिरण्याची सुवर्णसंधी; फक्त १४९८ रुपयांपासून सुरू

पुणे : दिल्लीहून रात्री १० वाजताचे एअर इंडियाचे विमान पुण्याला सकाळी १० ला पोहोचले; मधल्या काळात काय काय घडले...

जरा हटके : आजच्याच दिवशी झालेला अपघात; 213 प्रवाशांसह Air India च्या विमानाने घेतली जलसमाधी