शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी

राष्ट्रीय : सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...

राष्ट्रीय : Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द

आंतरराष्ट्रीय : तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले

व्यापार : पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...

राष्ट्रीय : Air India च्या विमानात पुन्हा तेच; एका प्रवाशाने दुसऱ्यावर केली लघवी, DGCA कारवाई करणार

व्यापार : आता इंडिगो जगातील सर्वात महाग एअरलाइन, अमेरिकेच्या डेल्टाला टाकलं मागे; शेअर बनला रॉकेट!

व्यापार : Tata ही बदलू शकले नाही एअर इंडिया? सुप्रिया सुळेंनंतर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचाही संताप

महाराष्ट्र : Supriya Sule : ट्रेंडचा एक भाग बनलाय, कठोर नियम...; एअर इंडियाच्या विमानाला उशीर, सुप्रिया सुळे संतापल्या

संपादकीय : ‘माहेरी’ आलेल्या एअर इंडियाच्या कात टाकण्याची कहाणी