शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : बापरे! उड्डाण करताच हवेतच बंद पडलं Air India च्या विमानाचं इंजिन; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

व्यापार : Vistara Air India Merger: मेगा मर्जर! विस्ताराचे एअर इंडियामध्ये लवकरच विलीनीकरण होणार? टाटा मोठा निर्णय घेणार

व्यापार : TATA चा मोठा निर्णय! Air India च्या प्रमुखपदी आता कॅम्पबेल विल्सन; मेगा बदल होणार? 

राष्ट्रीय : Air India: प्रवेश नाकारल्याने विमान ‘मिस’ झाले, महिलेला ‘पॅनिक अटॅक’

व्यापार : एअर इंडियानंतर आता पवन हंसचा नंबर, इतक्या कोटींना विकण्याची झाली डील!

व्यापार : Air India: टाटाकडे जाऊदे, की...! एअर इंडिया तशीच राहणार; खटारा विमान पाहून म्हणाल आपली एसटीच बरी

व्यापार : Air India कर्मचाऱ्यांची चांदी! 'पगार, आरोग्य विमा'सह टाटा कंपनीची आणखी एक भेट

व्यापार : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचं नशीब पालटणार? टाटा मोठ्या निर्णयाच्या तयारीत, लवकरच घोषणा

मुंबई : एअर इंडियाने भाडेपट्ट्यावरील जमिनीचा ताबा सोडावा! विमानतळाची नोटीस; १८४ एकर जागेचा समावेश

व्यापार : Corona virus: कोरोना परत येतोय? हाँगकाँगमध्ये एअर इंडियाच्या विमानांना प्रवेशबंदी