शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : नवीन वर्षात स्वस्तात हवाई सफर करण्याची संधी; 'या' विमान कंपनीने आणली खास ऑफर!

व्यापार : ऐतिहासिक! सरकारला जमलं नाही ते TATA करुन दाखवणार; Air India ताफ्यात ५०० विमाने येणार?

व्यापार : एअर इंडियाच्या विमानात साप, प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ: चौकशीचे आदेश

व्यापार : TATAनं कसली कंबर! Air Indiaचं रुपडं पालटणार; A to Z गोष्टी बदलणार; ३३०० कोटी खर्च करणार

व्यापार : Tata चा मोठा निर्णय, 2024 पर्यंत Air India अन् Vistara एक होणार!

व्यापार : Air India makeover: ‘टेकओव्हर’नंतर आता होणार ‘मेकओव्हर’, Air India च्या एअर हॉस्टेसही दिसणार नव्या रुपात

व्यापार : TATA नंबर १ होणार? विस्तारासह ४ एअरलाइन्स Air India मध्ये विलीन करणार; जगात दबदबा वाढणार!

व्यापार : Air India ला मोठा झटका! रिफंडमध्ये द्यावे लागणार ९८८ कोटी; ११ कोटींपेक्षा अधिक पेनल्टी

व्यापार : टाटा समूहाची आणखी एक झेप! लॉकहीड मार्टिनसोबत देशात हेलिकॉप्टर बनवणार

राष्ट्रीय : Air India Plane Fire: एअर इंडियाच्या विमानाला आग, प्रवाशांमध्ये गोंधळ; चेंगराचेंगरीत 14 जखमी