शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या मुंबई-वाराणसी विमानाला बॉम्बची धमकी; 176 प्रवाशांचा जीव टांगणीला...

मुंबई : मुंबई - लंडन विमानाला सहा तासांचा विलंब, एअर इंडिया विमानातील तांत्रिक दोषामुळे मनस्ताप

राष्ट्रीय : 'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

राष्ट्रीय : देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

राष्ट्रीय : एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बंगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग

राष्ट्रीय : तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस...; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!

व्यापार : एअर इंडियानं टाटा आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे मागितली मदत; १.१ अब्ज डॉलर्स उभारणार, कारण काय?

सोशल वायरल : कर्मचारी म्हणतो, ‘त्या’ झुरळाला मरेपर्यंत फाशी द्या..! विमानातील नोंदीनंतर सोशल मीडियावर धुमाकूळ

राष्ट्रीय : VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी