शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

करिअर : एअर इंडियामध्ये १० वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी, निवड थेट मुलाखतीद्वारे, असा करा अर्ज...

व्यापार : एअर इंडियाच्या ताफ्यात ए-३५०! ९०० विमानाचा ताबा घेतला

फिल्मी : गांधी-शास्त्री जयंतीला अक्षयच्या 'स्काय फोर्स' ची घोषणा; भारताच्या एअर स्ट्राईकची अनटोल्ड स्टोरी

व्यापार : मनीष मल्होत्रा Air India च्या १० हजार कर्मचाऱ्यांचं रुपडं पालटणार, देणार स्टायलिस्ट लूक

मुंबई : एअर इंडिया गणवेशाला मनीष मल्होत्रांचा ‘लूक’

व्यापार : Air India टाटाच्या ताब्यात येताच कंपनीच नशीब बदललं! सीईओ म्हणाले, पुढच्या वर्षी होणार मोठे बदल

राष्ट्रीय : भारतीय सैन्याची रसद, क्षमता वाढणार; पहिले ‘सी-२९५’ हवाई दलात

व्यापार : विमान तिकीट बुक करा अन् २ हजारांपर्यंत सूट मिळवा

राष्ट्रीय : कॅनडाच्या पंतप्रधानांना मोदींचे एअर इंडिया वन देऊ केले होते, पण...

मुंबई : Breaking: एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या; आज पोलीस कोठडी संपत होती