शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : जबरदस्त! एअर इंडियाला मिळाले पहिले A350-900 विमान; पाहा या भव्य विमानाचे खास फोटो

व्यापार : टाटांच्या एअर इंडियाला लाखो रुपयांचा दंड, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

मुंबई : 'साखळी बॉम्बस्फोट, पहिला सरकता जिना'; Air India इमारतीची १६०० कोटींना खेरदी

मुंबई : प्रवाशांची गैरसोय, एअर इंडियाला १० लाखांचा दंड!

राष्ट्रीय : १९ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानाने...; खलिस्तानी दहशतवादी पन्नूची व्हिडिओद्वारे धमकी

व्यापार : TATAने दिली गुड न्यूज; लवकरच Air India एक्स्प्रेसमध्ये शेकडो वैमानिकांची नियुक्ती

मुंबई : दर सहाव्या दिवशी नवेकोरे विमान; एअर इंडियाची घोषणा, शानदार सोहळ्यात विमानाचे नवे डिझाइन सादर

मुंबई : विमानातील सहप्रवासी अभिनेत्रीच्या अंगचटीला; दिली मधली सीट

फिल्मी : बाजूला बसून तो मला अयोग्य पद्धतीने स्पर्श करू लागला अन्..., अभिनेत्रीने सांगितला अनुभव

आंतरराष्ट्रीय : इस्रायल- गाझा पट्टी युद्ध, एअर इंडियाने घेतला मोठा निर्णय