शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

मुंबई : एअर इंडियाच्या ताफ्यात दुसरे आलीशान ए-३५० दाखल

मुंबई : ३८९९ रुपयांत करा परदेशात प्रवास; एअर इंडियाची विशेष घोषणा

मुंबई : एअर इंडियाला १ कोटी १० लाखांचा दंड, सुरक्षा नियमांत दुर्लक्ष केल्याचा ठपका

व्यापार : एअर इंडियाला डीजीसीएने ठोठावला १.१० कोटींचा दंड, कारण...

राष्ट्रीय : उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना Whatsapp करेल, DGCA ने जारी केली SOP

राष्ट्रीय : शाकाहारी जेवणात आढळले चिकन; महिला प्रवाशाचं ट्विट, एअर इंडियाचा रिप्लाय

मुंबई : एअर इंडियाच्या प्रवाशांना आता एआयची मदत; १३०० प्रश्नांची उत्तर देणार चॅटबॉट

मुंबई : आता मुंबई ते भूज एअर इंडियाची थेट सेवा; १ मार्चपासून सेवेची सुरुवात

मुंबई : प्रशिक्षित वैमानिकांची नेमणूक का नाही? एअर इंडिया, स्पाईस जेटला नोटीस

व्यापार : 'या' तीन शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा सुरू होणार; एअर इंडिया एक्सप्रेसने घोषणा केली