शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

राष्ट्रीय : Hijab Contraversy: संसद म्हणजे किम जोंगची पार्लमेंट नाही ना, हिजाबवर बोलताना असं का म्हणाले औवेसी

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : भाजपाच्या विजयाचा औवेसींनी काढला लोकांवर राग; म्हणाले, चूक EVM ची नव्हे तर...

राष्ट्रीय : UP Election Results: युपीत औवेसींच्या AIMIM ची वाताहत, M-Y फॅक्टरपुढे टिकली नाही पत

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेसाठी राष्ट्रवादीची जोरदार रणनीती;भाजप,एमआयएमला खिंडार पाडण्याची तयारी !

राष्ट्रीय : Asaduddin Owaisi: असदुद्दीन ओवेसी हल्ला प्रकरण; हल्लेखोराला पिस्तुल विकणारा अटकेत

राष्ट्रीय : अमित शहा यांची विनंती ओवेसींनी फेटाळली; झेड दर्जाची सुरक्षा घेण्याची होती विनंती

राष्ट्रीय : Asaduddin Owaisi Security: 'मृत्यूनंतर मला औरंगाबादमध्ये दफन केलं जावं', ओवेसींच्या विधानावरुन नवा वाद; शिवसेनेचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : 'मला झेड सुरक्षा नको..., गुदमरत जगायचं नाही...!' ओवेसींनी आरोपींसंदर्भात संसदेत केली मोठी मागणी 

राष्ट्रीय : Attack on Asaduddin Owaisi: हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवेंसीच्या सुरक्षेत वाढ, सरकारने पुरवली Z श्रेणीची सुरक्षा

राष्ट्रीय : Asaduddin Owaisi Attack: असदुद्दीन ओवेसींवर गोळीबार करणारे अटकेत, पोलिसांच्या चौकशीत सांगितले हल्ल्याचे कारण