शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

राष्ट्रीय : असदुद्दीन ओवेसींची घोषणा, 'बच्चे दो ही अच्छे' कायद्याचं समर्थन करणार नाही; सांगितलं असं कारण

छत्रपती संभाजीनगर : 'मी औरंगाबादकर'; नामांतरविरोधी मोर्चात तरुणाईचा उत्साह, भर पावसात निघाला मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : न घाबरता औरंगाबादच्या नाव बदलासाठी गुप्त मतदान घ्या, मग ठरवू : इम्तियाज जलील

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs Imtiaz Jaleel: उद्धव ठाकरेंचा 'तो' खुर्ची वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न होता; इम्तियाज जलील यांची टीका

राष्ट्रीय : MIM Owaisi on Inflation : महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढीला मोदी नाही, मुघल जबाबदार; ओवेसींचा टोमणा

महाराष्ट्र : 'घाणेरड्या राजकारणासाठी संभाजी महाराजांच्या नावाचा वापर, उद्धव ठाकरे तुम्ही तर...'

महाराष्ट्र : 'फ्लोअर टेस्ट'ला एमआयएमचे आमदार कोणाच्या बाजूने? ओवेसी काय म्हणाले वाचा...

राष्ट्रीय : बिहारमध्ये AIMIM ला मोठा झटका; पाचपैकी चार आमदारांचा RJD मध्ये प्रवेश

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे गटातील आमदार 'एमआयएम'मध्येही जाऊ शकतो; संजय राऊतांचे नवं विधान

छत्रपती संभाजीनगर : 'हिंदुत्वाशी काही देणंघेणं नाही, जिथे पैसे तिथे शिवसेना आमदार'; इम्तियाज जलील यांचा टोला