शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानावरून एमआयएमची आंदोलनाची हाक 

राष्ट्रीय : Karnataka Elections: कर्नाटक निवडणुकीत ओवेसींच्या AIMIM मेगा प्लॅन; १०० जागांवर उभे करणार उमेदवार 

राष्ट्रीय : Gujarat Elections 2022: RSS मधूनच जन्माला आलं AAP, भाजप-आपची भांडणं म्हणजे नुसता दिखावा; काँग्रेसचा हल्लाबोल

राष्ट्रीय : ...मग काय घालायचं? बिकनी?; एक दिवस हिजाब परिधान करणारी महिला PM व्हावी, हे माझं स्वप्न

महाराष्ट्र : MIM-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युती होणार?; खा. इम्तियाज जलील म्हणाले...

राष्ट्रीय : 'भारतात मुस्लिमांपेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांचा सन्मान होतो', 'त्या' घटनेवरुन ओेवेसींची भाजपवर टीका

राष्ट्रीय : मी त्यांच्या विचारधारेच्या...; PFI वरील बंदीवरुन खासदार असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत दोन गट भिडले; एमआयएमच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

राष्ट्रीय : Raids on PFI, Imtiaz Jaleel: तर ही कारवाई चुकीची; PFIच्या कार्यालयांवरील छाप्यांवर AIMIMचे इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : योगी सरकारवर असदुद्दीन ओवेसी यांचा हल्लाबोल, मदरशांच्या सर्व्हेवर म्हणाले, हे तर मिनी NRC